शिवसामुग्री
शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत "जय शिवराय शिवसामुग्री केंद्र" चालविण्यात येते. शिवसामुग्री केंद्रा मार्फत राजमुद्रा, शिवमुद्रा व शंभूमुद्रा अंगठ्या, शिवकवच (माळा), सलकडं, शिवरायांची मूर्ती, चंद्रकोर, मानचिन्ह, टीशर्ट्स, किचेन, शिवरायांची प्रतिमा व भगवे झेंडे इ. विविध प्रकारची शिवसामुग्री शिवभक्तांसाठी अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात येते. जय शिवराय शिवसामुग्री केंद्रा मार्फत महाराजांचा आदरार्थी उल्लेख करण्याबद्दल संदेश असलेले टीशर्ट, राजमुद्रा, शंभुमुद्रा आणि शंभूमहाराजांची प्रतिमा असलेले टीशर्ट, राऊंड कॉलर आणि कॉलरमध्ये तसेच राजमुद्रा व शंभुमुद्रा एम्ब्रॉयडरी केलेले पोलो टीशर्ट तसेच राजमुद्रा प्रिंटेड (जर्सी टीशर्ट) अत्यंत अल्प दरात उपलब्ध करण्यात आले आहेत
अधिक माहिती