तपशील

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत इतिहासाचे अबोल साक्षीदार ट्रस्टचे विश्वस्त शस्त्रास्त्र संग्राहक श्री. निलेश अरुण सकट यांच्या सहकार्याने राबविण्यात येणारे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन तसेच विविध ऐतिहासिक उपक्रम

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत इतिहासाचे अबोल साक्षीदार ट्रस्टचे विश्वस्त शस्त्रास्त्र संग्राहक श्री. निलेश अरुण सकट यांच्या सहकार्याने स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांचे वंशज यांच्या उपस्थितीत शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे याची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक गडकिल्ले संवर्धन विषयक चित्रफित विविध ऐतिहासिक उपक्रम विविध ठिकाणी ट्रस्ट मार्फत राबविण्यात येतात.