तपशील

कोल्हापुर येथील पुरग्रस्तांसाठी केलेले मदत कार्य - २०१९

सन २०१९ साली महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमध्ये जय शिवराय शिवसामुग्री केंद्रामार्फत मु.पो. शिरटी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापुर येथील ग्रामस्थांना जिवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य, औषधी इत्यादी वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.