मुख्यपृष्ठ
माहिती
उपक्रम
विशेष उपक्रम
बातम्या
शिवसामुग्री
आभारपत्र
संपर्क
इंग्रजी
आता आम्हाला कॉल करा
आता आम्हाला मेल करा
दान करा
9892050016
आता आम्हाला कॉल करा
shivsanskruti1221@gmail.com
आता आम्हाला मेल करा
दान करा
मुख्यपृष्ठ
माहिती
उपक्रम
विशेष उपक्रम
बातम्या
शिवसामुग्री
आभारपत्र
संपर्क
इंग्रजी
उपक्रम
उपक्रम
उपक्रम
जानेवारी २०२५ :- ट्रस्ट मार्फत राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रगड देवस्थान, सावरगाव, जिल्हा बीड येथे अन्नदान व आरोग्य शिबिर राबविण्यात आले.
३१ डिसेंबर २०२४ - १ जानेवारी २०२५ - शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, छत्रपती श्री शिवराय अभियान, केखले, कोल्हापुर आणि राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) आयोजित रायगडवारी आणि अन्नदान
डिसेंबर २०२४ - पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शिवसंस्कृती ट्रस्टच्या शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या ठाणे आणि मुंबई येथील विद्यार्थ्यांनी मिळविली पारितोषिके
नोव्हेंबर २०२४ - शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत दिपावली निमित्त पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथील अनाथ मुलांचे विद्यालय व बालगृह यांना जीवनावश्यक वस्तू, खेळाचे साहित्य व नवीन कपडे यांचे वाटप
ऑक्टोबर २०२४ - शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत रक्तदान शिबीर व विनामुल्य वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन
जुलै २०२४ - सरदार श्रीमंत जिवाजी सुभानजी रणनवरे/रणवरे यांच्या समाधीच्या पावन स्थळी जिल्हा परिषद शाळा, निमसाखर, ता. इंदापुर, जि. पुणे येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, अंकलिपी, कंपास, कलर खडू, पेन, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले.
जुलै २०२४ - सरदार श्रीमंत जिवाजी सुभानजी रणनवरे/रणवरे यांच्या समाधीच्या पावन स्थळी एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, निमसाखर, ता. इंदापुर, जि. पुणे येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, अंकलिपी, कंपास, कलर खडू, पेन, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले.
जुलै २०२४ - गुरुपौर्णिमे निमित्त जिल्हा परिषद शाळा बर्डेपाडा, केंद्र किन्हवली, शहापूर, जिल्हा ठाणे या शाळेमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वह्या, कंपास, अंकलिपी, चित्रकला वह्या, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर, ई. शैक्षणिक साहित्यांची मदत पुरविण्यात आली.
जुलै २०२४ - गुरुपौर्णिमे निमित्त जिल्हा परिषद शाळा शीळ, कातकरीवाडी, ता.शहापुर, जिल्हा ठाणे या शाळेमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वह्या, कंपास, अंकलिपी, चित्रकला वह्या, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर, ई. शैक्षणिक साहित्यांची मदत पुरविण्यात आली.
तुळापूर, जि. पुणे येथील जिल्हा परिषद शाळा व धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या समाधी स्थळी तुळापूर येथे शैक्षणिक व ऐतिहासिक उपक्रम.
"राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट, नवी मुंबई" व "छत्रपती शिवराय अभियान केखले, कोल्हापूर" आणि "शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, ठाणे" आयोजित रायगडवारी : ३१ डिसेंबर २०२३ - १ जानेवारी २०२४
शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ठाणे रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
ट्रस्ट मार्फत दिपावली निमित्त मतिमंद मुलांची निवासी शाळा, ता. कर्जत, जि. रायगड येथील विशेष (मतिमंद) मुलांसाठी नवीन कपडे, खाऊ व जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली.
संगोपिता दिव्यांग मुलांचे निवासी-अनिवासी केंद्र (मतिमंद, गतिमंद, ऑटिस्टिक, स्पास्टिक मुलांचे) आणि साई-सांज वृद्धाश्रम , बदलापूर, जि. ठाणे येथे दिपावली निमित्त जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली.
शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत मुला मुलींचे समर्थ विद्यालय, कलिना, मुंबई या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले - ऑक्टोबर २०२३
ट्रस्ट मार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे मर्दानी खेळ व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर – सप्टेंबर २०२३
७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दुधेश्वर माध्यमिक विद्यालय, दुधेबावी, ता.फलटण, जि.सातारा येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एकेरी वह्या, लाँग बुक, पेन व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले - ऑगस्ट २०२३
७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मु.पो. तळेखल, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील विद्यार्थ्यांसाठी संगणक, १२०० ऑनलाईन पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. - ऑगस्ट २०२३
ज्ञानाई माध्यमिक विद्यालय, धामणी, ता. पनवेल जि. रायगड येथे संगणकाचा संपूर्ण संच, लॉंग बुक व इतर शैक्षणिक साहित्य वाटप आणि ग्रामस्थांना कपडे व इतर मदत पुरविण्यात आली - जुलै २०२३
श्री क्षेत्र किल्ले वारुगड, ता. माण, जि. सातारा येथे छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि धर्मवीर श्री संभाजीमहाराज यांच्या तेजोमय मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आणि लोकार्पण व शिरवली, ता. माण, जि. सातारा येथील शैक्षणिक मदत उपक्रम - जुन २०२३
गुढीपाडवा नववर्षानिमित्त रक्तदान शिबिर - एप्रिल २०२३
मर्दानी खेळ व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर शिवजयंती (तारखेप्रमाणे) निमीत्त भिवंडी भगिनी मंडळाचे मातृछाया मुलींचे वसतीगृह, भिवंडी, जिल्हा ठाणे - फेब्रुवारी २०२३
जि.प. शाळा कातकरीवाडी, ता. शहापुर, जि. ठाणे येथे विद्यार्थांना संगणक संच, शैक्षणिक साहित्य आणि ग्रामस्थांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंची मदत - जानेवारी २०२३
मोतीलाल हरगोविंददास विद्यालय, जिल्हा ठाणे येथील शैक्षणिक मदत - नोव्हेंबर २०२२
वर्धापन दिनानिमित्त स्नेहभेट कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन - नोव्हेंबर २०२२
भिवंडी भगिनी मंडळाचे मातृछाया मुलींचे वसतीगृह, भिवंडी, जिल्हा ठाणे – ऑक्टोबर २०२२
जिल्हा परिषद शाळा, कोळेवाडी ता. कराड, जि. सातारा – ऑगस्ट २०२२
कायदेविषयक मार्गदर्शन – जुलै २०२२
जिल्हा परिषद शाळा मेढा, ता. जव्हार, जि. पालघर येथील शैक्षणिक मदत - जुन २०२२
जिल्हा परिषद शाळा कुंभारखांड, ता. जव्हार, जि. पालघर येथील शैक्षणिक मदत - जुन २०२२
रेल्वेचा १६९ वा वर्धापनदिन – एप्रिल २०२२
कशेळी आदिवासी पाड़ा येथील जीवनावश्यक वस्तुंची मदत – एप्रिल २०२२
जिल्हा परिषद शाळा, कशेळी येथील शैक्षणिक मदत – एप्रिल २०२२
सन्मान रणरागिनींचा...!! जागतिक महिला दिन – मार्च २०२२
रक्तदान शिबीर – मार्च २०२२
जंगलपाडा, ता. जव्हार येथील शैक्षणिक मदत – फेब्रूवारी २०२२
घरकुल, खोणी येथील जीवनावश्यक वस्तुंची मदत - जानेवारी २०२२
सांगली येथील पुरग्रस्तांसाठी केलेले मदत कार्य - २०२१
कोल्हापुर येथील पुरग्रस्तांसाठी केलेले मदत कार्य - २०२१
ता. महाड, जिल्हा रायगड येथील पुरग्रस्तांसाठी केलेले मदत कार्य व हितचिंतकांना सन्मानपत्र देऊन मानण्यात आलेले आभार - २०२१
कोल्हापुर येथील पुरग्रस्तांसाठी केलेले मदत कार्य - २०१९
Name
Mobile
Email
Subject
Message