शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट ह्या ट्रस्टची स्थापना समाजातील गरीब, गरजू, अपंग नागरिक तसेच आरोग्य, कृषी, सांस्कृतिक, ऐतिहासिक ई. क्षेत्रांशी निगडीत सामजिक स्वरूपाची कामे करण्यासाठी करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीशिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशिय वैयक्तिक जनहितार्थ ट्रले सार्वजनिक शैक्षणिक, आरोग्य, कृषी, होणारी ऐतिहासिक, सांस्कृतिक इ. समाजोपयोगी उपक्रम
जय शिवराय शिवसामुग्री केंद्र
आमच्या येथे राजमुद्रा, शिवमुद्रा व शंभुमुद्रा अंगठया, शिवकवच (माळ), शिवरायांच्या मुर्ती, चंद्रकोर, मानचिन्ह (बॅच), टी शर्ट, किचैन, तांब्याचे कडे, हातातील बँड, शिवराय प्रतिमा, भगवे.
या.....!! आपणही या शिवकार्यात सामील व्हा.....!!
विनंती
ट्रस्ट मार्फत वेळोवेळी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल आपणास अगोदरच कळविले जाईल. जर आपण या उपक्रमांमध्ये वैयक्तिकरित्या सहभागी होऊ इच्छीत असाल तर विनासंकोच आम्हाला कळवावे, ट्रस्टमार्फत आपले नेहमीच स्वागत असेल...!!
|| जय शिवराय ||
प्रमाणपत्र
मुख्य विश्वस्त
विश्वस्त